Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
Internet लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Internet लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

या lockdown मध्ये कमी किंमतीत जास्तीत जास्त data मिळवा.

सध्या lockdown सुरु असल्याने सर्व नागरिक घरीच आहेत. घरी असताना विद्यार्थ्याचा अभ्यास घ्यायचा असेल तर त्यासाठी intarnet ची अत्यंत गरज आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा " शाळा बंद पण शिक्षण सुरु" हा उपक्रम अत्यंत युद्ध पातळीवर चालू आहे आणि त्याचा अत्यंत फायदा देखील होत आहे. मा. नंदकुमार साहेब यांनी रोवलेली मेढ आज कामाला आली असे म्हणायला हरकत नाही. आज DIKSHA app हि सर्वांसाठी जीवन संजीवनी ठरली आहे. यामधून आपण कृतियुक्त अध्ययन आणि व्हिडिओ यासाठी पालाकांना आपली फक्त इन्टरनेट चीच गुंतवणूक करावी लागेल.
    पण आज जे उपलब्ध प्लान आहेत त्यानुसार अभ्यासासाठी दिवसाला जे इंटरनेट चे लिमिट आहे ते सुद्धा कमी पडू शकते ते आपणास अधिकाधिक कसे मिळवता येईल यासाठी हा प्रपंच. खाली काही ट्रिक्स दिल्या आहेत त्याचा वापर करा आणि जादाचा रिचार्ज मिळवा.

खाली दिलेल्या ट्रिक्स या चालू प्लान व्यतिरिक्त मिळणाऱ्या इंटरनेट data साठी आहेत.

समजा आपण व्होडाफोन चे सिम वापरत असाल तर 121363 नंबर डायल करा तुम्हाला २ GB इंटरनेट मोफत मिळेल ७ दिवसासाठी (हि ऑफर तुम्हाला लागू असेल तर)

Idea 

121365 डायल करा आणि मिळावा १० GB मोफत इंटरनेट १० दिवसासाठी
डायल करा *800*888# आणि मिळवा १० GB इंटरनेट १ दिवसासाठी
आयडिया चे अप्प्लीकेशन डाऊनलोड करा व २ GB इंटरनेट ७ दिवसासाठी मिळवा.
३० GB इंटरनेट १ महिन्यासाठी मिळवा , त्यासाठी आपल्याला ती ऑफर लागू आहे कि नाही ते येथून तपासा. 

 Airtel 

 Airtel चे My Airtel हे app डाऊनलोड करा प्रथमच आणि मिळवा २ GB मोफत. 
Source :  https://www.compareye.com/airtel-free-data-offer

JIO

रु.१३० चे रिचार्ज करा आणि २५ GB इंटरनेट मोफत मिळवा. यासाठी (100+20+10) रु. असे रिचार्ज मारा. त्यानंतर तुम्हाला १३ GB मोफत इंटरनेट आणि १०२रु. balance मिळेल. १०२रु मधील (५१+५१) चे रिचार्ज पुन्हा करा त्याचे तुम्हाला १२ GB आणखी मिळतील.. Source :
https://www.compareye.com/get-13-gb-or-25-gb-jio-data-at-rs-71-or-rs-130
टीप: सदर माहिती आम्ही इतर ठिकाणाहून घेतली आहे. अधिक माहितीसाठी आपण  https://www.compareye.com/  येथे भेट देवून माहिती मिळवा.

सोमवार, ३ जुलै, २०१७

YouTube साठी मुक्त चित्रे कशी मिळवाल?

आपण YouTube साठी व्हिडिओ बनवताना आपणास चित्रे आवश्यक असतात पण आपल्याला हि चित्रे मुक्त वापरासंबंधीच घ्यावी लागतात.काही वेळा आपण जी चित्रे डाऊनलोड करून व्हिडिओ मध्ये वापरतो त्यावर त्या वेबसाईट चे किंवा कंपनीचे नाव असते.(उदा. Shutterstock,BrainyQuote.com ) अशी चित्रे आपणास इंटरनेट वर उपलब्ध असतात जी आपल्याला वापरता येत नाहीत किंवा आपणास वापरण्यास परवानगी नाही. जरी अशी चित्रे तुम्ही वापरली तरी सुरुवातीला तुम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही पण ज्यावेळी तुम्ही उच्च स्थानावर पोहोचता किंवा तुमच्या channel ची Popularity वाढते त्यावेळी तुम्हाला या वापराचा त्रास होण्याची शक्यता असते. आता मुक्त चित्रे शोधावी कशी ती या मालिकेत पाहणार आहोत.
गूगल वर आपण ज्या वेळी सर्च करतो त्यावेळी आपल्याला सर्च चा निकाल पहावयास

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

मार्क झुकेरबर्ग : फक्त $1 पगार घेणारा अब्जाधीश, फेसबुकचा संस्थापक.

Mark Zukerbarg
नाव : मार्क झुकेर बर्ग
जन्म : १४ मे १९८४ (वय ३२ )
जन्म ठिकाण : White Plains , न्यू योर्क. अमेरिका.
व्यवसाय : Computer programmer, internet entrepreneur
ओळख : फेसबुक चा संस्थापक.
पद : CEO ऑफ फेसबुक
वेबसाईट : http://www.facebook.com
पगार : फक्त $1

मार्क झुकेर बर्ग एक अत्यंत साधे व्यक्तिमत्व. पण अमेरिकेतील आजचा सर्वात लहान वयाचा अब्जाधीश आहे. मार्क ने आपले शिक्षण हॉवर्ड विद्यापीठात पूर्ण केले.आणि या कालावधीतच या व्यक्तीला आपल्या या फेसबुकची संकल्पना सुचली.हे फेसबुक बनविण्यासाठी त्याला त्याच्या

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips