![]() |
| Mark Zukerbarg |
नाव : मार्क झुकेर बर्ग
जन्म : १४ मे १९८४ (वय ३२ )
जन्म ठिकाण : White Plains , न्यू योर्क. अमेरिका.
व्यवसाय : Computer
programmer, internet entrepreneur
ओळख : फेसबुक चा संस्थापक.
पद : CEO ऑफ फेसबुक
वेबसाईट : http://www.facebook.com
पगार : फक्त $1
मार्क झुकेर बर्ग एक अत्यंत साधे व्यक्तिमत्व. पण अमेरिकेतील आजचा सर्वात
लहान वयाचा अब्जाधीश आहे. मार्क ने आपले शिक्षण हॉवर्ड विद्यापीठात पूर्ण केले.आणि
या कालावधीतच या व्यक्तीला आपल्या या फेसबुकची संकल्पना सुचली.हे फेसबुक
बनविण्यासाठी त्याला त्याच्या
