Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

शाळेसाठी इ-लर्निंग चे साहित्य खरेदी करणार आहात तर आताच एक संधी आहे.



आपण आपल्या डिजिटल शाळेसाठी इ-लर्निंग साहित्य खरेदी करणार असाल तर आताच तुम्हाला कमीत कमी किमतीत साहित्य मिळवण्याची संधी आहे. आपल्या गरजा ओळखा त्याची यादी घ्या.साहित्य खरेदीच्या किमती साठी नजीकच्या सर्वात कमी किंमत देणाऱ्या दुकानात या साहित्याच्या किमती जाणून घ्या.सर्व किंमतीची यादी त्याच्या मॉडेल नंबर सहित असावी जेणेकरून वरकरणी त्यांच्या किंमती स्वस्त वाटतील.त्यासाठी जाताना मॉडेल विचारून घ्या.असणाऱ्या किमती वर किती सुट देणार ते विचारा.

सध्या ऑनलाईन ऑफर सुरु आहेत.यामध्ये तुम्हाला तुमच्या ऑनलाईन पेमेंट वर १०% पासून डिस्काऊंट मिळतो.या कालावधीत जर खरेदी कराल तर कमी किंमती मध्ये या वस्तू मिळतील.

सध्या Amazon.in यावर स्टेट बँकेच्या क्रेडीट व डेबिट कार्डवर १०% सूट मिळते.
आणि Snapdeal.com वर HDFC बँकेच्या क्रेडीट कार्डवर १५ % सूट मिळते.



Flipkart च्या  येथील पानावर रोजची सर्वात कमी किंमतीची उत्पादने उपलब्ध असतात.येथे दररोज भेट दिल्याने रोजच्या बदलणाऱ्या कमीत कमी किंमतीची वस्तू तुम्हाला मिळू शकते.

MOBILES , TABLETS, LAPTOPS, PROJECTORS,  TELEVISION, PENDRIVES, EXTERNAL HARDDISKS

आता जर येथील Discount घेऊन मिळणारी किंमत व दुकानातील किंमत यामध्ये जर सर्वसाधारण फरक असेल तर दुकानातून घेण्यास नक्की हरकत नाही



Snapdeal.com वर काय ?
याठिकाणी सुद्धा येथील पानावर रोजची सर्वात कमी किंमतीची उत्पादने उपलब्ध असतात.ज्यांच्या किंमती मुदत संपल्यानंतर मात्र बदलतात.

MOBILES , TABLETSLAPTOPSPROJECTORS,  TELEVISIONPENDRIVESEXTERNAL HARDDISKS

ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा आपणास या किंमती मध्ये तुलना करावी लागते कारण येथे सुद्धा विक्रेता वेगळा वेगळा आहे त्यामुळे या किमती सुद्धा तपासून घ्या. त्या किमतीमधील तुलना खाली दिल्या प्रमाणे असते.


E-Learning Product Flipkart Snapdeal Amazon
Lenovo Slim 1 TB Wired External Hard Disk Drive  (Black) View Price View Price View Price

Dell Inspiron 3558 Notebook

View Price View Price View Price
Dell 1220 Projector  (Black) View Price View Price View Price
Micromax Canvas Tablet P290 8 GB View Price View Price View Price

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips