३६० डिग्री images या अशा प्रकारच्या images आहेत कि ज्यामध्ये आपण ह्या images सर्व angle मध्ये बनवून नंतर त्या फेसबुक सारख्या माध्यमातून सर्वांना panorama च्या सोयीने सर्वांना सर्व बाजूंनी दाखवू शकतो.ह्या images आपण आपल्या ३६० पात्र device च्या साह्याने सर्व बाजूंनी पाहू शकतो.
खाली एक image दिली आहे ती फेसबुक पेज वर तुम्ही पाहू शकता.कारण आपणास ती image जर आपल्या मोबाईलवर पहावयाची असेल तर आपल्या मोबाईल मध्ये खाली दिलेले अप्लिकेशन असणे आवश्यक आहे.हे सर्व images आपण खालील apk फाईल डाऊनलोड करून आपल्या मोबाईल मध्ये बनवूही शकता व त्यामधून आपल्या बनवलेल्या फोल्डर मध्ये पाहूही शकता.
ह्या बनवलेल्या images कसे पाहता येतील ?
बनवलेल्या images या आपणास वरील सांगितलेल्या प्रमाणे त्या पाहण्यासाठी एकतर फेसबुक वर अपलोड करावे लागेल नाहीतर त्या याच अप्लिकेशन मध्ये पाहावे लागेल. सध्या फेसबुकने panorma images ला सपोर्ट दिल्याने या images फेसबुक ला कोणत्याही अप्लिकेशन डाउनलोड केल्याशिवाय पाहता येतात.
https://www.facebook.com/eschool4u/photos/a.810146509033630.1073741828.810115802370034/1210506818997595/?type=3&theater
या images तुम्ही फेसबुक पेजवर पाहू शकता.हे अप्लिकेशन वर पाहणे गरजेचे आहे.तुमचा मोबाईल ज्या दिशेला असेल त्या दिशेकडील view तुम्हला दिसेल.
ह्या images कशा बनवाव्यात ?
तुम्हाला खाली दोन फाईल्स दिलेल्या आहेत त्या तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा.
google gallery app
http://bit.ly/1sa9ivL
360 video metadata tool
http://bit.ly/1Tz8JI8
यामधील गुगल गलरी अप हे तुम्हाला तुमची बनवलेली पानोरामा फाईल स्टोअर व rendar करून देईल.आणि ३६० व्हिडिओ metadata tool हे अप्लिकेशन एक कॅमेरा चे चिन्ह दाखवेल जो तुम्हला एक वेगळा पानोरामा कॅमेरा दाखवेल.यामध्ये VR च्या चिन्हा सारखा option निवडा जो चालू केल्यानंतर तुम्हाला एक सर्कल व एक point दाखवेल तुम्हला फक्त एकाच करावयाचे आहे कि दिसणारे सर्कल हे दिसणाऱ्या point वर न्यायचे आहे दोन्ही जुळले तर तेथील image शूट होते मग जेथे जेथे हा पोइंत तुम्हाला दिसतो तेथे तेथे फक्त हा सर्कल न्यावयाचा आहे
images घेताना घ्यावयाची काळजी?
तुम्ही image घेताना एका जागी स्थिर राहणे आवश्यक आहे.व यज्या ठिकाणाचे images घेनार आहात तेथील objects हे स्थिर हवेत अन्यथा अर्धवट images दिसतात.तुम्ही याच्या आधारे सर्व परिसर गोल फिरून शूट करावा जेणेकरून तुम्हला समोरच्या ज्या व्यक्तिला या ठिकाणची images दाखवायची आहेत त्यांना व्यवस्थित पाहता येतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा