वरील व्हिडिओ मध्ये खालील प्रकारची माहिती दिली आहे.
एखादी Excel फाईल आपण आपल्या PC वर तयार केल्यानंतर ती दुसऱ्या PC वर उघडण्यासाठी त्या फाईल ला 97-2003 मध्ये convert करावे लागते ते कसे करावे याचे मार्गदर्शन केले आहे.
२. Excel किंवा कोणतीही दुसरी फाईल PDF मध्ये करण्यासाठी काय करावे ते येथे दिले आहे.
३.Excel फाईल जर import करावायाची असेल तर ती फाईल .CSV format मध्ये convert करावी लागते. त्यासाठी काय करावे हे दर्शवलेले आहे.
सदर घटक माहिती करून घेण्यासाठी दिलेला व्हिडिओ पहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा