शैक्षणीक वर्ष २०१६-२०१७ या वर्षासाठी इयत्ता पहिली साठी आपण जे विद्यार्थी दाखल केले होते. त्या विद्यार्थ्यांना आपण जनरल रजिस्टर वर रजिस्टर क्रमांक दिला होता.आता सरल प्रणाली मध्ये याच्या आधरे आपणास सदर विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे त्यासाठी आपल्याला खालील स्टेप्स प्रमाणे जावे लागेल.
- दिलेल्या ठिकाणावरून Excel फाईल डाउनलोड करणे
- त्या फाईल ला Macro setting मध्ये बदलून घेणे.
- त्यामध्ये विद्यार्थ्याची माहिती भरणे
- दिलेली फाईल .csv मध्ये convert करुन घेणे.
- सदर फाईल अपलोड करणे.
यामध्ये काही अडचण असल्यास खालील व्हिडिओ पहा.
एखादी फाईल excel मधून .csv format मध्ये save करायची असेल तर खलील लिंक वर भेट द्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा