अखेर शाळा माहिती भरण्यासाठी सुरुवात झाली आहे.मागील वर्षी आपण शाळा माहिती हि संपूर्ण पणे online भरली होती पण आता सरळ प्रणाली मध्ये वापर कर्त्यांच्या मागणी नुसार हीच माहिती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा भरता येणार आहे.पण यासाठी आपणास काही स्टेप्स पूर्ण कराव्या लागणार आहेत.तसेच ऑफलाईन पद्धतीने माहिती भरताना काही Security सेटिंग कराव्या लागणार आहेत त्या प्रथम करून घ्याव्या लागतील.
माहिती भरताना घ्यावयाची काळजी ...
- प्रथम मागील वर्षी जी माहिती भरली होती तीच जमा करा.
- ऑफलाईन माहिती भरणार असाल तर त्याचे softwear डाऊनलोड करून घ्यावे लागेल.खालील ठिकाणावरून INTERNET EXPLORER डाऊनलोड करा...
- फाईल EXTRACT करून घ्यावी लागेल.
- माहिती हि INTERNET EXPLORER 9 व त्यापुढील वर्जन वरच भरावे.
- ब्राउजर मध्ये SECURITY SETTING करून घ्यावे लागेल.
जर सदर माहिती ऑनलाईन भरणार असाल तर खालील व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करतील.
१) पायाभूत सुविधा Click here
२) पूर्व प्राथमिक Click here
३) तपासणी Click here
४) अनुदान आणि निधी Click here
५) समिती Click here
६) बालशिक्षण हक्क समिती Click here
७) वेळापत्रक Click here
८) दिनदर्शिका Click here
येथे गेल्यानंतर आपणास यासंदर्भातील अधिक व्हिडीओ पहावयास मिळतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा