Excel Tips : How to execute next date and previous date in Marathi Excel tips.
दिलेल्या दिनांकाच्या पुढील दिनांक कसा शोधावा.
जर A7 मध्ये दिनांक (1-APR-14) दिली असेल तर B7 मध्ये आपणास पुढील दिनांक घेण्यासाठी " =A7+1" हा फोर्मुला टाकल्यानंतर पुढील (2-MAR-14) हा दिनांक मिळेल.
दिलेल्या दिनांकाच्या मागील दिनांक कसा आणावा.
जर A7 मध्ये दिनांक (1-APR-14) दिली असेल तर B7 मध्ये आपणास मागील दिनांक घेण्यासाठी " =A7 - 1" हा फोर्मुला टाकल्यानंतर मागील (31-MAR-14) हा दिनांक मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा