जर आपणास एखाद्या दिनांकावरून जर त्या तारखेचा दिवस , महिना व वर्ष वेगवेगळे करू शकतो. त्यासाठी हे सर्व घटक वेगवेगळ्या सेल मध्ये निवडावे लागतील. व त्याला वेगवेगळे फोर्मुळे द्यावे लागतील.
जर A7 मध्ये दिनांक ( 12-DEC-12) असेल तर
B7 मध्ये त्या तारखेमधील दिवस
C7 मध्ये त्या तारखेमधील महिना
D7 मध्ये त्या तारखेमधील वर्ष
आपल्यास गणन करता येईल. त्यासाठी आपणास दिलेल्या सेल मध्ये खालील फोर्मुळे देता येतील,
B7 मध्ये " =DAY(A7)"
C7 मध्ये " =MONTH(A7) "
D7 मध्ये " =YEAR(A7) "
हे फोर्मुले दिल्यानंतर आपल्याला त्या त्या सेल मध्ये योग्य तो RESULT मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा