आपणास जर एखाद्या व्यक्तीचे वय काढायचे असेल तर त्याच्या दिलेल्या जन्म दिनांकास फोर्मुला देवून दुसऱ्या सेल मध्ये त्याचे वयाचे फक्त वर्ष काढू शकतो.
A7 या सेल मध्ये जन्म दिनांक नोंदवा व B7 सेल मध्ये आजची दिनांक "TODAY( )" हा फोर्मुला टाकून सेट करा. कारण नंतर केंव्हाही या सेल मध्ये चेक केल्यानंतर त्या वेळेची तारीख आपणास दिसेल व त्यानुसार वय गणले जाईल.
आता जेथे तुम्हाला वयाचे वर्ष हवे तेथे " =DATEDIF(A7,B7,"Y") " हा फोर्मुला टाका. व ENTER बटन दाबा , तुम्हाला त्या दोन तारखामधील वर्षाचा फरक मिळेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा