- उभ्या स्तंभामध्ये किती सेल मध्ये अंक आहेत हे ओळखणे
- ज्या सेल मध्ये COUNT करावयाचे आहेत तो सेल निवडा.
- त्यामध्ये खालील फोर्मुला टाकून सेल निवडा.
- " =COUNT(cellfrom : cellTo) " म्हणजेच " =COUNT(C2:C7) "
- ENTER बटन दाबा
- तुमच्या दिलेल्या स्तंभामध्ये किती स्तंभात अंक आहेत त्याचे नेमके अंक दर्शवेल.
खालील चित्र स्वरूपातील माहिती पहा आणि सराव करा.
वरील IMAGE मध्ये C2 ते C7 मध्ये ६ हि सेल मध्ये संख्या आहेत
पण एका सेल मधील संख्या ऐवजी NA हा शब्द टाकल्यानंतर त्या ठिकाणी या फोर्मुल्याने फक्त संख्यांचे सेल चे क्रमांक दाखवले ते आहेत ५. अशा प्रकारे COUNT या फोर्मुल्याने दिलेल्या सेल रेंज मधील सर्व सेल मध्ये संख्यांचे सेल किती आहेत ती संख्या दाखवते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा