आपण विद्यार्थी श्रेणी काढत असतो. पण अ१ श्रेणी किती विद्यार्थ्याना मिळाली हे आपण काढण्यासाठी countif या फोर्मुल्याचा वापर करू शकतो.
countif हा फोर्मुला एका सेल मधील दिलेल्या अक्षराची संख्या किती हे काढण्यासाठी याचा वापर करतात.
- ज्या सेल मध्ये गणन करावयाचे तो सेल निवडा.
- त्या सेल मध्ये
- " = countif(येथे ज्या सेल मधील गुण निवडावयाचे तो सेल निवडा , "A1") " हा फोर्मुला टाका.
- खालील चित्रामध्ये "=COUNTIF(D2:D7,"A1")" हा फोर्मुला टाकला आहे.
- Enter बटण दाबा.
- तुम्हाला A1 श्रेणीमध्ये किती विद्यार्थी आहेत ते अंक दिसतील.
- याच प्रकारे पुढील फोर्मुल्यामध्ये श्रेणी बदलून फोर्मुले टाका.
- तुमचा श्रेनिहाय निकाल तयार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा