आजपर्यंत आपले कोणतेही शैक्षणिक अप्लिकेशन हे Android Device वर उपलब्ध होते. त्यामुळे कोणीही जर नवीन मोबाईल घ्यायचा म्हटले तर शैक्षणिक कारणासाठी त्यांना Android मोबाईल किंवा tablet घ्यावे लागायचे. आता जरी तुमचे status नुसार तुम्ही Apple कंपनीचा iPhone घेतला तर तुमच्यासाठी E-School ने आता eschool4all चे iOS version आणले आहे.
तुमचा मोबाइल iOS operating system चा असेल तर तुम्हाला फक्त Apple च्या iTune या त्यांच्या अप्लिकेशन स्टोर वर जाऊन eschool4all या नावाने search करावे लागेल. तुम्हाला त्यानंतर खाली दाखविल्याप्रमाणे लोगो दिसेल त्या वरून हे आमचे ई-स्कूल चे APP आहे हे ओळखावे. तद्नंतर हे app डाऊनलोड व install करून घ्यावे.मगच तुम्हाला या अप्लिकेशनचा लाभ मिळवता येईल.
https://itunes.apple.com/us/app/eschool4all/id1050914132?mt=8
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा