Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

स्टाफ पोर्टल वरील माहिती भरण्यासाठी आवश्यक मुदत : २६ फेब्रुवारी पर्यंत.



सरल माहिती भरण्यासाठी फक्त २६ तारखे पर्यंत स्टाफ पोर्टल साठी (रायगड,लातूर,उस्मानाबाद,रत्नागिरी,पालघर,जळगाव,सांगली) याच जिल्ह्यांना लोग इन उपलब्ध आहे. पूर्वी ज्यांनी पूर्ण माहिती भरली आहे त्यांची cluster लॉगीन मधून Pay डीटेल्स रिजेक्ट केल्या आहेत. सध्या pay डीटेल्स चे व सर्विस च्या माहितीचे पेज उपलब्ध नाही. पण ज्यांनी पूर्वी माहिती भरली आहे त्यांच्या खालील माहितीचे पेज पुन्हा दुरुस्त करून भरावे.
1)Cast certification
2)Initial Appointment Details  ,
3)Udise details मधील Udise - Teaching Details.


शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची Staff Portal वर माहिती भरण्यासाठी सोलापूर,अहमदनगर,भंडारा,औरंगाबाद, जालना, नाशिक,पुणे,मुंबई(उपसंचालक) जिल्ह्यांसाठी दिनांक 20.02.2016 (4.00 वाजे) पर्यंत login उपलब्ध राहतील.या जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढवून दिली जाणार नाही. तरी सदर जिल्ह्यातील शाळांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची विहित मुदतीत माहिती भरून घ्यावी. तसेच 20.02.2016 पासुन ते 26.02.2016 पर्यंत रायगड,लातूर,उस्मानाबाद,रत्नागिरी,पालघर,जळगाव,सांगली या जिल्ह्यांना login उपलब्ध असेल.इतर जिल्हयांना माहिती भरण्यासाठी यथावकाश वेळापत्रक देण्यात येईल.

काही अपडेशनच्या कारणास्तव personal details मेनुमधील PAY,PF /DCPS AND GIS हा form तसेच addnl. Info. For Samayojan आणि Service History हे form तात्पुरते disable केलेले आहे.योग्य ते updation झाल्यावर हे form माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

शिक्षक माहिती भरत असताना portal वर दाखवत असेल्या संच मान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्यास सदर शिक्षक हा as an Excess म्हणून त्याची नोंद करुन शिक्षकांची माहिती भरुन घ्यावी. माहिती भरण्यासाठी सदरची सुविधा आहे, सदर शिक्षक हा Excess म्हणून दाखविला तरी तो शिक्षक हा अतिरिक्त म्हणून ग्राहय धरला जाणार नाही.

दिनांक 30.09.2014 नंतरच्या शिक्षक व शिक्षकेतर नवीन कर्मचा-यासाठी तसेच एखादया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याचे नाव दिसत नसल्यास अशा सर्व कर्मचा-यांची माहिती भरण्यासाठी पुढील लॉगिनवर फॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. संपूर्ण पडताळणी करुनच सदरची माहिती भरावी. तरी शाळांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून माहिती भरावी. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) लॉगिन - खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मुख्याध्यापक यांचे लॉगिन - कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा

Server च्या तांत्रिक अडचणींमुळे Appointment Order, Individual Approval, Caste and Validity Certificate, Qualification Certificate Physically Handicapped Certificate या सर्वांसाठी Certificate Upload करण्याची Facility तुर्त Disable करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणतीही कागदपत्रे Upload करण्याची आवश्यकता नसून माहिती तशीच Save करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips