या ठिकाणी शासनाचे आयकर विवरण बाबतचेGR दिला आहे. सदरचा GR महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर दिला आहे. सोबत शिक्षकांसाठी संबधित असणाऱ्या आयकर विवरण ची एक्सेल फाईल सोबत देत आहे हि फाईल वापरून पहा व आपणास काही सूचना असतील तर सुचविण्यास विसरू नका.
फाईल कशी वापराल ?
फाईल डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमच्या पगाराचे तपशील भरा.
तुमच्या विमा, व इतर गुंतवणुकीचे तपशील भरा.
तपशील भरताना फक्त हिरव्या रंगाच्या रकान्यातच रक्कम भरावी
फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा