Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
income tax लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
income tax लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

आपला आयकर आपणच वाचवूया.( Save your own Income tax)


आयकर आपणास सद्य स्थितीत करता येणे आवश्यक आहे. काही प्रसंगी आपणास कमी गुंतवणूक केल्यावर जास्त आयकर माफ हि होतो. आपण सद्या ऑनलाईन calculater उपलब्ध करून दिले आहे. सदर गणन पद्धत हि प्रमाणित असेल असे नाही. हा एक सर्वसाधारण नमुना आपणा समोर सादर करीत आहोत.

टीप: या गणन पद्धतीस आदर्श गणन पद्धत म्हणता येणार नाही सदर बबतीत काही शंका असतील तर आपल्या CA शी संपर्क साधावा. या गणन पद्धतीत काही चूक असलेस ती निदर्शनास आणून द्यावी. यावर आधारित कोणताही महत्वपूर्ण किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेवू नये त्यास सदर वेबसाईट जबाबदार असणार नाही.




 येथून आपण आपला आयकर कसा बचत करू शकतो ते पाहू.यातून नेमका बसणारा tax,असणारी माहिती वरून गणन करता येतो शिवाय आपण सध्या कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रित करू शकतो यावरही टीप मिळू शकते.

सोमवार, १६ मार्च, २०१५

आपला Income Tax स्वतःच calculate करा. भरा फक्त पगार आणि माहित करून घ्या तुमचा Tax


 या ठिकाणी income Tax संबंधित फाईल देत आहे त्यामध्ये फक्त तुमचा पगारव तुमची गुंतवणूक द्यावयाची आहे ज्यामुळे तुमचे आयकर विवरण चे आकडे समजण्यास मदत होईल.
सदराची फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०१५

GR : केंद्र शासनाचे सन 2014 - 15 या वित्तीय वर्षाकरीता आयकर कपातीबाबतचे विवरणपत्र

या ठिकाणी शासनाचे आयकर विवरण बाबतचेGR  दिला आहे. सदरचा GR महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर दिला आहे. सोबत शिक्षकांसाठी संबधित असणाऱ्या आयकर विवरण ची एक्सेल फाईल सोबत देत आहे हि फाईल वापरून पहा व आपणास काही सूचना असतील तर सुचविण्यास विसरू नका.

फाईल कशी वापराल ?
फाईल डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमच्या पगाराचे तपशील भरा.
तुमच्या विमा, व इतर गुंतवणुकीचे तपशील भरा.
तपशील भरताना फक्त हिरव्या रंगाच्या रकान्यातच रक्कम भरावी

फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips