जवाहर नवोदय विद्यालय २०१६ चा निकाल सहजपणे कसा शोधावा?
जवाहर नवोदय विद्यालय चा २०१६ चा निकाल आता जाहीर झाला आहे.त्याची लिंक खाली दिल्याप्रमाणे आहे. सदरची फाईल हि PDF स्वरुपात दिली आहे.
महाराष्ट्र व आसाम राज्यासाठी खालील लिंक चा वापर करा.
http://www.nvshq.org/uploads/1notice/Result_06.05.2016.pdf
बिहार व पश्चिम बंगाल साठी खालील लिंक चा वापर करा.
http://www.nvshq.org/uploads/1notice/Result.pdf
त्यामध्ये विविध राज्याचा निकाल दिला गेला आहे, जर आपणास
हा निकाल पाहताना किंवा आपल्या विद्यार्थ्याचा / पाल्याचा निकाल शोधताना अडचण येत असेल तर खालील पद्धतीने निकाल शोधल्यास आपणास सहजपणे आपला निकाल शोधता येईल.
- प्रथम दिलेली PDF फाईल उघडा.
- त्यामध्ये दिलेली यादी हि आपण पाहू शकता.
- आपणास सदर विद्यार्थ्याचा निकाल शोधताना त्याबद्दल काही माहिती असणे आवश्यक आहे. जसे, नाव,परीक्षा क्रमांक व त्याचा जन्म दिनांक
- PDF फाईल उघडल्यानंतर कि बोर्ड वरील CTRL + F हि combination दाबल्यानंतर उजव्या कोपऱ्यात search box उघडलेला दिसेल.
- त्यामध्ये तुम्हाला जे नाव / परीक्षा क्रमांक टाकायचे आहे ते टाका.
- तुम्हाला तो शब्द ठळक झालेला दिसून येईल.
- ते आपल्याच पाल्याचे असल्याची खात्री आपण जन्म दिनांकावरून करू शकता.
आपण अधिक माहितीसाठी खालील त्यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत त्यावरून शोधू शकता. सदर पोस्ट हि माहितीसाठी दिली आहे अधिक माहितीसाठी आपण nvshq.org या वेबसाईट ला भेट देवू शकता.
पत्ता : Navodaya Vidyalaya Samiti, B-15, Institutional Area, Sector-62, Noida, District - Gautam Budh Nagar, Uttar Pradesh PIN -201307
संपर्क क्रमांक : 0120-2405968, 69, 70, 71, 72, 73 Extn.2010
FAX No. : 0120 - 2405922
website : www.nvshq.org
nvsrojpr, nvs hyd,nvshq org display current news, nvshq result,nvshq org uploads 1 notice lateral entry test,nvshq result 2015, nvshq org,nvshq org display page
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा