दिलेल्या दिनांकापासून फक्त वार कसा शोधावा.
आपल्याला जर दिलेल्या दिनांकापासून त्याच्या दिवस शोधावयाचा आहे.- A2 सेल मध्ये १ एप्रिल २०१४ दिनांक असेल तर
- B2 सेल मध्ये " =TEXT(WEEKDAY(A2),"dddd") हा फोर्मुला टाकावा ,
- आपणास B2 सेल मध्ये "TUESDAY" हे उत्तर मिळेल.
अगदी त्याच प्रमाणे दिलेल्या दिनान्काचा जर महिना शोधावयाचा असेल तर
- जर A2 सेल मध्ये १ एप्रिल २०१४ दिनांक असेल तर
- B2 सेल मध्ये " =MONTH(A2) " हा फोर्मुला टाकावा ,
- आपणास B2 सेल मध्ये "4 " हे उत्तर मिळेल.
- कारण एप्रिल महिना 4 क्रमांकावर येतो..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा