आपणास जर एखाद्या सेल मध्ये (-1) असेल तर ते आपण (+1) कसे करावे
प्रथम A2 सेल मध्ये -4 हि संख्या असेल तर तीच संख्या आपणास +4 करावयाची असेल तर
प्रथम A2 सेल मध्ये -4 हि संख्या असेल तर तीच संख्या आपणास +4 करावयाची असेल तर
- B2 सेल मध्ये क्लिक करा.
- " =ABS(-4) " OR " =ABS(A2) " हा फोर्मुला टाका.
- तुम्हास " 4 " हा OUTPUT मिळेल.
- तुम्ही हेच अंक बदलून सुद्धा पाहू शकता.
- किंवा A2 सेल चे लोकेशन दिले असेल तर त्यातील संख्या बदलल्यानंतर बरोबर निकाल मिळेल.
- अधिक माहितीसाठी खालील चित्राचा वापर करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा