Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

जरा आपला Finalize केलेला डाटा तर तपासून पहा.......


एक सूचना
   तुमचा शाळा चा डाटा Finalize जर झाला असेल आणि त्याला बराच काळ लोटला असेल तर तुमच्या साठी एक विनंती अशी आहे कि प्रत्येकाने आपापल्या शाळा पोर्टल वर लॉग इन करा आणि त्यामधील शेवटच्या "बँक" मेनुतील 'शाळा व्यवस्थापन समिती SMC, MDM, SALARY, Non-Salary,Fee, Hostel , etc जे काही खाते माहिती भरली असेल तेथे तुम्हाला असे दिसून येते का ते पहा कि...
   या खात्याची तुम्ही दिलेली शिल्लक हि तीच आहे का ? कारण काही शाळांच्या  या खात्याची शेवटची शिल्लक सगळीकडे एकसारखीच आहे. जरा आपला Finalize केलेला डाटा तर तपासून पहा.......



तुम्हास काही बदल दिसला असेल तर नक्की comments मध्ये नोंदवा..

१३ टिप्पण्या:

  1. mi final Keleli mahiti punha pahato tar page blank zalele hote...ase 3 page zale....rahul

    उत्तर द्याहटवा
  2. दोन बँक खात्यातील शिल्लक रक्कम सारखीच येत आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. I have finalized almost all the data from all options from menu bar but still the progress bar shows 48% which is much less. Anyone able to throw light on this?

    उत्तर द्याहटवा
  4. I have finalized almost all the data from all options from menu bar but still the progress bar shows 48% which is much less. Anyone able to throw light on this?

    उत्तर द्याहटवा
  5. सुरज सर
    सदर ब्लॉग तयार करून सरल प्रणाली बद्दल सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  6. सर मी शाळेची १०० % माहिती सेव आणि FINALIZE केली आहे तसेच प्रोग्रेस बार वर तसे लिहून येत आहे तरी सुद्धा शाळेच्या मेन TAB वर STATUS SAVED दाखवत आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. सर मी शाळेची १०० % माहिती सेव आणि FINALIZE केली आहे तसेच प्रोग्रेस बार वर तसे लिहून येत आहे तरी सुद्धा शाळेच्या मेन TAB वर STATUS SAVED दाखवत आहे.

    Reply

    उत्तर द्याहटवा
  8. आज तर साईट ओपन सुद्धा होत नाही.
    दुर्दैवाने स्थानिक पातळीवर मुदत संपणार असल्याच्या बातम्या व्हाट्सएप्प वर येत आहेत.अधिकारी मात्र भरण्याची अंतिम तारीख देत आहेत.
    शिक्षकांनी काय करावे?

    दिवसभर शाळा चालवावी.संध्याकाळी पहावे तर साईट ला प्रॉब्लम.आणि सकाळी झाली का माहिती भरून?
    काय म्हणावे अन काय बोलावे हेच कळत नाही.

    उत्तर द्याहटवा
  9. आज तर साईट ओपन सुद्धा होत नाही.
    दुर्दैवाने स्थानिक पातळीवर मुदत संपणार असल्याच्या बातम्या व्हाट्सएप्प वर येत आहेत.अधिकारी मात्र भरण्याची अंतिम तारीख देत आहेत.
    शिक्षकांनी काय करावे?

    दिवसभर शाळा चालवावी.संध्याकाळी पहावे तर साईट ला प्रॉब्लम.आणि सकाळी झाली का माहिती भरून?
    काय म्हणावे अन काय बोलावे हेच कळत नाही.

    उत्तर द्याहटवा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips