आता तुमच्या भविष्य निर्वाह निधीची माहिती एका क्लिक वर मिळवा. यामध्ये तुम्हाला काही आवश्यक माहिती भरावी लागेल. ज्याद्वारे तुम्ही आपल्या भविष्य निर्वाह निधीची माहिती मिळवू शकता. यामध्ये तुमच्या भ.नि,नि, पावती स्लीप वर असणारे नाव , खाते क्रमांक , रजिस्ट्रेशन साठीचा मोबाईल क्रमांक , E-mail पत्ता.
खाली password मध्ये तुम्हास माहित असणारे संकेतांक ज्यामध्ये कमीत कमी ८ अक्षरे Special charactors जसे !@#$$%^&*() यांचा वापर करावा व Confirm Password मध्ये तेच टाकावे. आपला भविष्य निर्वाह निधी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा