महाराष्ट्राचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत हे एकदा
जाहीर केले की ते त्यांच्या मूळ वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाते

बोर्ड ने सूचित केले आहे की अजूनही तारखा निश्चित केलेले नाही.
ही परीक्षा सध्याच्या मार्च महिन्यामध्ये घेतली गेली होती.
त्यामधून दिलेल्या तारखा धरण्यात येऊ नये.
अधिक माहितीसाठी बोर्डाच्या मूळ संकेतस्थळ व आपण भेट द्यावी.
बोर्ड ने असे जाहीर केले आहे की सदर निकाल 10 जूनच्या अगोदर जाहीर केला जाईल .
या निकालाचे तारखा किंवा निकाल अधिकृत वर्तमानपत्र व बोर्डाच्या बुलेटिन बोर्ड वरून जाहीर केली जाईल.
सध्या 26 व 27 मेला हे निकाल जाहीर केली जाण्याची अफवा पसरली होती
पण बातमी बाबत अधिकृत सूचना कोणतीही नव्हती.
दिलेल्या अधिकृत माहितीनुसार 17 लाख 51 हजार 353 इतके विद्यार्थी इयत्ता 10वी साठी परीक्षेसाठी बसलेले होते.
सदर परीक्षा एक मार्च ते 24 मार्च दरम्यान झाली होती या पैकी नऊ लाख 73 हजार 134 मुले
आणि सात लाख 78 हजार 219 इतक्या मुली परीक्षेस बसले होते.
सदर परीक्षेसाठी 4627 सेंटर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते.

चालीरीती अधिकृत वेबसाईटवर निकाल कसा पहावा?
- प्रथम maharesult.nic.in ही व्यवसाय
- खाली Relevent stream वर क्लिक कर.
- इतर डिटेल टाका.
- जमा करा.
- तुमचा निकाल दिसून येईल.
- याची प्रिंट काढा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा