आज आपण नवनवीन अप्लिकेशन पहात आहोत त्यामध्ये
एका नवीन एप्स बद्दल तुम्हाला ऐकायला व वाचायला नक्कीच आवडेल , हे
अप्स आपल्या मुलांसाठी व
विद्यार्थी साठी आवश्यक आहे. जर मुलाला एखादी कृती गंमतीने व खेळाच्या रुपात
उपलब्ध करून दिली तर त्याला त्यात नक्कीच रस वाटेल. हे नवीन अप्स असेच आहे.
यामध्ये विद्यार्थ्याची इंग्रजी भाषेसाठी व त्यामधील शब्दांची संपत्ती
वाढवण्यासाठी हे अप्लिकेशन नक्कीच मदत करेल.या मध्ये उत्कृष्ट चित्रांचा समावेश
केला आहे आणि हि चित्रे आपल्या अभ्यासक्रम आधारित असल्याने त्यांना हि अत्यंत
उपयुक्त अशीच आहे. सदरचे अप्लिकेशन हे कोणत्याही वयोगटासाठी चालेल कारण यामधील घटक
हा Play and Learn या सदरामध्ये असल्याने कोणत्याही वयोगटातील विद्यार्थी यास
आपलेच अप्लिकेशन आहे असे समजेल, पर्यायाने यातील पुढील इयत्ता मधील शब्द
विद्यार्थ्यांना समजतील. यामुळे त्यांची शब्द संपत्ती वाढेल. तसेच आपल्या काही
सुचना असतील किंवा या अप्लिकेशन मध्ये जर काही बदल सुचवावयाचे असतील तर आपण आमच्या
http://eschool4u.blogspot.in/2016/04/eschool4scratch-eduational-application-for-english-vocabulary.html
यामधील
शैक्षणिक अप्स या मध्ये आपल्या सुचना नोंदवू शकता.
या अप्लिकेशन चे फायदे.
१) खेळातून मनोरंजन.
२) इयत्ता चे बंधन
नाही, त्यामुळे रटाळपणा वाटत नाही.
३) काही पुढील इयत्ता
चे शब्द सुद्धा पुन्हा पुन्हा वाचल्याने लक्षात राहतात.
४) विद्यार्थ्यांची शब्द
संपत्ती वाढते.
५) अनावश्यक खेळ
खेळण्यापेक्षा असे खेळ देण्यास पालकांना सुद्धा आनंद वाटेल.
६) पाठ्य घटकाशी
असल्याने याचा अध्ययनाशी संबंध येतो.
७) सतत अपडेट असल्याने
नवीन शब्द ओळख निर्माण होते.
८) एकदम कमी साईझ
असल्याने डाऊनलोड करण्यास सोपे.
९) प्ले स्टोअर वर
उपलब्ध असल्याने खात्रीशीर अप्स.
१०)या पूर्वी या पेक्षा वेगळ्या प्रकारचे अप्स चे
६००० पेक्षा जास्त डाऊनलोड त्यामुळे सदरचे अप्स नक्कीच आवडेल.
त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आताच हे अप्लिकेशन डाउनलोड करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा