काही वेळेस आपणास काही नावे small letters मध्ये टाईप केलेला डाटा मिळालेला असतो पण आपणास तो डाटा capital letters मध्ये दाखवावायाचा असतो त्यावेळी हा डाटा कसा बदलावयाचा ते खालील स्टेप्स प्रमाणे करावे.
Small letter चे capital letters मध्ये रुपांतर करणे.
- ज्या सेल मध्ये small letters आहेत तो सेल निवडावा लागतो.
- समजा A7 मध्ये hello हे small letters असतील तर ...
- मग दुसऱ्या सेल मध्ये " =UPPER(A7) " हा फोर्मुला टाका व निकाल पहा.
किंवा
- "=UPPER("hello") " हा फोर्मुला टाका
- enter बटन दाबा.
- तुम्हाला HELLO हा शब्द मिळेल.
Capital letter चे small letters मध्ये रुपांतर करणे.
- समजा A7 मध्ये Capital letters असतील तर तो सेल निवडावा लागेल.
- मग दुसऱ्या सेल मध्ये " =LOWER(A7) " हा फोर्मुला टाका
- Enter बटण दाबून निकाल पहा.
- तुम्हाला hello हा निकाल मिळेल.
किंवा
- "=LOWER("HELLO") " हा फोर्मुला टाका
- Enter बटण दाबून निकाल पहा.
- तुम्हाला hello हा शब्द मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा