What's app आलेला एक सुंदर संदेश !!
नील आर्मस्ट्राँग .... , चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव ...!!
पण तुम्हा ठाऊक आहे , NASA च्या नियोजित कार्यक्रमात चंद्रावर पहिले पाऊल कोण ठेवणार होतं ....?? अनेकांना हे ठाऊक नाही .... मला ही माहीत नव्हतं !!
ती नियोजित व्यक्ति होती, एडविन सी अल्डारिन ... अपोलो मिशन चा पायलट ... तो अमेरिकन एअरफोर्स मध्ये कार्यरत होता.... त्याल स्पेस वॅाकिंगचा अनुभव पण होता ... आणि म्हणुनच त्याची या मिशनचा पायलट म्हणुन निवड झालेली होती.
नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होता.... त्याची या मिशनचा को-पायलट म्हणुन निवड झालेली होती.

जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरले, त्यांना नासाच्या बेस स्टेशन कंट्रोल मधुन आदेश मिळाला , "Pilot First".
पण एडविन थबकला, "काय होईल पुढे ", "मी उतरल्या बरोबर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने ओढल्या जाऊन चंद्रभूमीत गडप तर नाही ना होणार, किंवा बाहेर पडल्या बरोबर जळुन राख ही होऊ शकेल आपली", वगैरे वगैरे..... हा संशयाचा, अडखळण्याचा काळ काही तासांचा नव्हे तर काही क्षणांचा ...
मधल्या काळात NASA ने पुढचा संदेश दिला, "Co-Pilot Next".
क्षणार्धात नील आर्मस्ट्राँग ने आपले पाऊल चान्द्रभूमीवर ठेवले ...!! आणि तो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला ...!! मानवाच्या विकासाच्या इतिहासाच्या गौरवगाथेचा एक भाग झाला...!!
हा जागतिक इतिहास बदलला एका क्षणात .... एडविन कडे जरी गुणवत्ता होती... त्याने विशेष नैपुण्य प्राप्त केले असल्यानेच त्याची प्राधान्यक्रमावर निवड झालेली होती ...., परंतू क्षणभर अडखळल्याने, तो त्या इतिहासाचा भाग होऊ शकला नाही ...!!
जग फक्त त्यालाच ओळखतं ज्यानं प्रथम धाडस केलं ....
हे एक उत्तम उदाहरण आहे, माणुस भितीने, संकोचाने, करुका नको या विचारात संधी कशी गमावतो याचं ....
जेव्हा जेव्हा तुम्ही चंद्राकडे बघाल, तेव्हा हे आठवा ... क्षणभर अडखळणं आपल्याला एका दैदीप्यमान विजयाचा, इतिहासाचा भाग होण्यापासुन दूर ठेऊ शकतं...!!
आपल्या सर्वांमध्ये काही ना काही उत्तमोत्तम गुणवत्ता आहे, प्रश्न आहे तो फक्त क्षणभर अडखळण्याचा ... भिण्याचा ... संकोचाचा ... लाजाळुपणाचा ... तेच आपल्याला अनेकदा त्या यशप्राप्ती पासुन दूर ठेवतं जे मिळविण्यास आपण पात्र असतो ...!!
अनेकदा आपल्याला प्रश्न पडतात पण आपण विचारायला घाबरतो, अनेकदा दुसऱ्यांच्या चांगुलपणाला दाद द्यायला चुकतो, आणि कदाचित अनेकजण हा संदेश पुढे पाठविण्यात ही चालढकल करतील ....!!
जर आपण चांगल्या व योग्य गोष्टी करायला चुकलो... अडखळलो... घाबरलो... , तर बहुधा आपण फार मोठी चुक करीत आहोत ...!!! नाही का ...???
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा