- आता तुम्हाला एखाद्या इंग्रजी शब्दाचा अर्थ माहित नसेल तर शोधण्याचा मार्ग सोपा झाला आहे.
- Google search द्वारे "google translate" या नावाने search करा.
- Google translator उघडेल.
- त्यामध्ये कोणत्या भाषेमध्ये शब्द टाकणार असाल ती भाषा निवडा.
- ज्या भाषेमध्ये भाषांतर करून हवे असेल ती भाषा निवडा.
- शब्द टाकल्यानंतर त्याचा अर्थ लगेचच दिसेल.
- सदराची प्रणाली हि online असल्याने यासाठी इंटरनेट आवश्यक आहे.
आमच्या channel ला subscribe करा.
Tweet
शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा."
सोमवार, २६ जानेवारी, २०१५
Google Translator द्वारे आता इंग्रजी शब्दांचे अर्थ मिळणार लगेचच ..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा