Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
Daily लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Daily लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

शालेय पोषण आहार फाईल कशी वापरावी हे दाखविणारा व्हिडिओ ..

शालेय पोषण आहार फाईल बऱ्याच जणांनी डाऊनलोड केली पण काही जणांचे म्हणणे असे होते कि ज्यांना EXCEL चे ज्ञान नाही त्यांनी कशी वापरावी , सदरची फाईल सर्वांनी येथूनच क्लिक करून मिळवली असेल अशी अपेक्षा आहे. काही गोष्टी तुम्ही फोन वरून नाही समजू शकत. त्यासाठी मी हि फाईल कशी वापरावी याच व्हिडिओ बनवला आहे , सदरचा व्हिडिओ youtube वर असून हा तुम्ही share सुद्धा करू शकता.

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

Mid day Meal Daily format [ शालेय पोषण आहार दैनंदिन /मासिक/वार्षिक पत्रक ]


या ठिकाणी शालेय पोषण आहार संबंधित Excel फाईल देत आहे. या फाईल ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे..
  1. Home page वर प्रथम आपल्या शाळेची पूर्व माहिती भरा.उदा. शाळेचे नाव पासून शाळेची सर्व विचारलेली माहिती,शा.पो.आ.प्रमाण ,दैनदिन मेनू,
  2. आवश्यक त्या ठिकाणी cell मध्ये click केल्यानंतर Dropdown मेनू दिसतो त्याचा वापर करून दिलेले option वापरा.
  3. या Home page वरूनच कोणत्याही महिन्यावर जाता येते.
  4. या फाईल मध्ये एप्रिल ते मार्च हा pattern घेतला आहे.
  5. प्रथम एप्रिल महिना निवडा.

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips