Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

गुरुवार, १५ जुलै, २०२१

सेतू प्रश्न पत्रिका आपल्या शाळेच्या आणि विद्यार्थ्याच्या नावासहित मिळवा एका सेकंदात

 या प्रश्न पत्रिका आपणास हि माहिती भरल्यानंतर आपल्या शाळेच्या व विद्यार्थ्याच्या नावासहित pdf स्वरूपात फक्त १ मिनिटाच्या आत  उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यासाठी आपणाकडून कोणतीही फी घेतली जात नाही. फक्त Google इ-मेल असणाऱ्यांना व त्याद्वारे login करणाऱ्यांनाच तांत्रिकदृष्ट्या आम्ही सहकार्य करू शकतो.

माहिती भरताना पाळायच्या सुचना.

१) माहिती मध्ये आपला ई-मेल हा चालू असणारा द्यावा कारण सदर pdf हि आपल्या ई-मेल वर पाठविली जाईल.

२) जी माहिती मराठी मध्ये विचारली जाईल ती मराठी व इंग्रजी मध्ये विचारलेली माहिती इंग्रजी मध्ये भरावी.

३) फक्त शाळेसाठी एकच pdf हवी असेल तर विद्यार्थ्याचे नाव व हजेरी क्रमांकाचा रकाना मोकळा सोडावा.

४) सदर माहिती भरण्याचा अधिकार शाळा , संस्था, वर्गशिक्षक , पालक, विद्यार्थी व नागरिक यांना आहे.

५) भविष्यात अशी माहिती आम्ही मोबाईल द्वारा हि देण्याचा मानस आहे.

६) तुम्हाला शाळेसाठी फक्त एकच pdf हवी असेल तर विद्यार्थ्याचा क्रमांक व नाव टाकू नका 


सोमवार, १ मार्च, २०२१

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 - ITF2021

*दिनांक 28 फेब्रुवारी 2021*
   

*भारतीय खेळणी जत्रा 2021*
*ITF 2021*

*प्रिय विद्यार्थी,पालक आणि शिक्षक  मित्रहो,*
विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देणे या हेतूने आर्टस  आणि  अ‍ॅस्थेटिक्स विभाग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेमार्फत आपल्या देशातील पहिली भारतीय खेळणी जत्रा २०२१ (India Toy Fair २०२१) चे ऑनलाईन पद्धतीने  *दि. २७/२/२०२१ ते २/३/२०२१* या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

आभासी पद्धतीने होणाऱ्या या खेळणी जत्रेत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे यांच्या स्टॉलला भेट देण्यासाठी exhibitors मध्ये जाऊन महाराष्ट्र राज्य निवड करावी व खालील क्रमांकाच्या स्टॉल्सना भेट देऊन आभासी खेळणी जत्रेचा आनंद घ्यावा.                         क्र. 276—i406                                      
क्र.277—i407-1
क्र.278—i408-2
क्र.279—i409

तसेच,Visit fair live now वर clickकरून Auditorium वर click करून आजच्या दिवसाच्या activity मध्ये सहभागी व्हावे.

 *विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी activities*👇
*वेळ 10:30 ते 11:45* 
*Activity 6* 
Craft demonstration

*वेळ 12:00 ते 1:00 Activity 7* Demonstration and making 'Play and learn toy' with waste material available at home by Pratham

*वेळ 2:30 ते 3:30 Activity 8-*
Craft demonstration

*वेळ 5:00 ते 6:00 Activity 9-* 
Virtual tour of Shankar Doll Museum, New Delhi

 *शिक्षकांसाठी Webinar sessions:-*
*वेळ 10:30 ते 11:45*
Panel Discussion 3: 
How toys and play based pedagogy go hand with education.

*वेळ 12:00 ते 1:00 Webinar 3*
-Marketing and global trends in toy sector

*वेळ 2:30 ते 3:30 Webinar 4*
: Driving investments to India making India the next Global Hub for manufacturing and Sourcing of Toys

*वेळ 3:45 ते 4:45 Webinar 5*
 New trends-Electronics and STEM toys

*वेळ 5:00 ते 6:00 Webinar 6* 
Online video Games- Boon or bane.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळातील शिक्षक, विद्यार्थी  यांना भारतीय खेळणी जत्रा २०२१   यामध्ये ऑनलाईन पद्धतीने  सहभागी होण्यासाठी *https://theindiatoyfair.in/* यावर  General visitor म्हणून भेट देण्यास सूचित करावे. देशातून 1000 पेक्षा जास्त सहभाग असलेल्या पहिल्या आभासी पद्धतीने होणाऱ्या खेळणी जत्रेचा आनंद घ्यावा.

*दिनकर टेमकर*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.*

बुधवार, ३ जून, २०२०

Amazon :Prime मेंबरशिप, मिळवा बरेचसे अनोखे फायदे तेही मोफत



amazon prime हि amazon ची एक सशुल्क अशी एक मेंबर शिप योजना आहे. ज्याचे खाते एक पण फायदे अनेक असून यासाठी वार्षिक शुल्क आकारले जाते. सध्या हि एक मोफत योजना असून आपण मोफत रजिस्ट्रेशन करून हि सेवां कशा प्रकारची आहे. हे प्रथम समजून घ्यावे लागेल; कारण आपण मेंबर शिप घेतल्यानंतर त्याची वैशिष्ट समजून घेण्यातच आपला सर्व ट्रायल कालावधी निघून जाईल आणि आपल्याला त्याचा मनमुराद असा फायदा घेता येणार नाही.

amazon prime free Delivery :
 amazon च्या वेबसाईट वरून आपण ज्या वस्तू विकत घेतो त्यापैकी बहुतांश वस्तू यां कमी किमतीतील असतात आणि त्याला तुमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी Delivery charges आकारले जातात. जर आपणास delivery charges नको असतील तर त्यांनी तरवून दिलेल्या किमान रकमेची खरेदी करावी लागते. म्हणजे जर तुम्ही ४९९ रुअपयाच्य आतील खरेदी कराल तर तुम्हाला delivery charges द्यावे लागतील पण जर तुमच्याकडे amazon prime ची सर्विस किंवा मेंबर शिप असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या कोणत्याही किमान खरेदीची गरज नसते.

amazon prime Fast delivery :
amazon prime मेम्बेर्स ना कमीत कमी कालावधीत त्यांची order पोहोच करण्याचा दावा amazon करत असते पण काही प्रसंगी हे शक्य नसते. तरीही तुमच्या मालाची लवकरात लवकर पोहोच करण्याची बांधिलकी त्यांना ठेवावी लागते.

amazon prime Video :
amazon prime चे Video app असून सदर app हे तुम्ही केव्हाही इंस्टाल करू शकता पण त्याच्या सेवेचा लाभ तुम्ही जर prime मेंबर असाल तरच घेवू शकता. amazon Video हे स्वतः काही चित्रपट आणि मालिका बनवीत असते ज्या तुम्हाला कोणत्याही ठिकाणी पहावयला मिळणार नाही अशा मालिका किंवा चित्रपट म=तुम्हाला amazon prime व्हिडिओ app वर पाहायला मिळेल. शिवाय नवीन चित्रपट सुद्धा तुम्हाला पहावयास उपलब्ध असतात.

amazon Music :
हे एक गाण्यासाठीचे app असून ह्याची मेंबर शिप सुद्धा prime ग्राहकांनाच मिळते. यामध्ये जाहिराती विना गाणी तुम्हाला ऐकण्यास मिळतील. सध्या या सुविधा या व यासरख्या app मध्ये सहज उपलब्ध होत आहेत.

Cash  Back :
Aamzon prime मेंबर ना amazon कॅश back मिळण्याच्या काही सुविधा आहेत.ज्यामध्ये जर तुमच्या कडे amazon UPI साठी आपण रजिस्टर केले असेल आणि आपण जर amazon चे prime मेंबर असाल तर तुमच्या साठी ३% ते ५% पर्यंत च्या cash back सुविधा amazon वर उपलब्ध असतात. त्या वेळोवेळी amazon च्या वेबसाईट वर उपलब्ध असतात. त्यामध्ये 100% पर्यंत सुद्धा cashback दिली जाते. अशा ऑफर्स आपणास आपण जर prime ची मेंबर शिप घेतली असेल तर लगेचच मिळतात.


हि amazon prime ची मेंबर शिप मोफत कशी वापरावी? 
येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला amazon च्या वेबसाईट वर जाता येईल त्या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील. 


वरील पैकी आपण ३० दिवसाची मोफत ट्रायल निवडा.
हि निवड करताना लक्षात ठेवा कि आपल्याला या ठिकाणी आपल्या क्रेडीट किंवा डेबिट कार्ड ची माहिती द्यायची आहे , ज्यातून आता मोफत वापरासाठी आपल्या खात्यातून amazon नाममात्र २ रुपये कपात करून घेईल ज्याद्वारे आपले कार्ड चालू आहे आणि आपण एक खात्रीशीर prime मेंबर होण्यास पात्र अआहात याची खात्री amazon करून घेते.
आता २ रुपेये किंवा मान्मात्र शुल्क कपात झाल्यानानातर आपण आपल्या amazon account ला मोफत prime मेंबर शिप ची सेवा २९ दिवस वापरू शकता. 
पण ३० व्या दिवशी मात्र तुमच्या खात्यातून वार्षिक वर्गणी ९९९ रुपये तुम्हाला काहीही माहिती न विचारता परस्पर कपात करून घेतली जाईल. 
जर 25 व्या दिवशी तुम्हाला वाटले कि मला सदर ची सेवा चांगली वाटत नाही , तर तुम्ही सदर ची सेवा amazon care ला फोन करून रद्द करून घेऊ शकता किंवा आपल्या खात्यावर जाऊन हि सेवा रद्द करण्याचा पर्याय आपण वापरू शकता.
पण एकदा का तुमच्या खात्यात्यून ९९९ कपात झाल्यास तुम्ही नंतर ते परत मिळवू शकत नाही.

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips